PDKV Akola Bharti 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,त्यासाठी एकूण 0529 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती भरती ची जाहिरात ही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PDKV Akola Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0529 रिक्त जागा
भरती विभाग : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रयोगशाळा परिचर | 039 |
02 | परिचर | 080 |
03 | चौकीदार | 050 |
04 | ग्रंथालय परिचर | 05 |
05 | व्हॅलमन | 02 |
06 | माळी | 08 |
07 | मत्स्यसहायक | 01 |
08 | मंजूर | 344 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.02 : माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.03 : इयत्ता 07वी उत्तीर्ण
- पद क्र.04 : i) माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण ii) शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालय प्रमाणपत्र किमान तीन महीने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक
- पद क्र.05 : कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण
- पद क्र.06 : इयत्ता 4थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्र.07 : माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किवा समकक्ष
- पद क्र.08 : i) इयत्ता 4थी उत्तीर्ण व राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिशकल्चर प्रमाणपत्र
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 10 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 03 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : अराखीव (खुला) प्रवर्ग : 500/- रुपये मागासप्रवर्ग/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ : 250/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 10 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 मे 2025 (रात्री : 11:59 वाजेपर्यंत)
(महत्वाची सूचना : सदर जाहिरात हि केवळ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला प्रकल्पबाधीताकरिता निर्गमित करण्यात आली आहे व कुठल्याही इतर प्रकल्पातील प्रकल्पबाधीत व्यक्तीनी सदर जाहिरीतीमध्ये अर्ज करू नये ,अर्ज केल्यास ग्राह्य धरला जाणार नाही.)
PDKV Akola Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!