PNB SO HALL TICKET 2025 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात करण्यात आली होती, आणि त्या मध्ये क्रेडिट ऑफिसर, मॅनेजर-आयटी, मॅनेजर-सायबर सिक्युरिटी, सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदांसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण पंजाब नॅशनल बँक SO पदांसाठी चे प्रवेशपत्र परीक्षेसाठी उपलब्ध झाले आहेत. ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
PNB SO HALL TICKET 2025 DETAILS
भरती विभाग | पंजाब नॅशनल बँक (PNB) |
एकूण पदसंख्या | 0350 रिक्त जागा |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा / मुलाखत |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
परीक्षा दिनांक | 05 मे 2025 |
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट वर जाऊन त्यांच्या लॉगिन आयडी व पासवर्ड लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
PNB SO HALL TICKET 2025 LINKS
प्रवेशपत्र / हॉलतिकीट | येथे डाउनलोड करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
PNB SO HALL TICKET 2025 DAUNLOAD STEP
- पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pnbindia.in/ ला भेट द्या
- किवा वरील लिंक द्वारे थेट प्रवेशपत्र च्या संकेतस्थळावर पोहचू शकता.
- त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड किवा जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता.
- तुम्ही तुमचे हॉलतिकीट / प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची कलर प्रिंट काढून घ्यावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
हे आपल्या मित्राना / नातेवाईकांना पाठवा.