रयत शिक्षण संस्था अंतर्गत शैक्षणिक विभागात नविन जाहिरात प्रकाशित ! Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शैक्षणिक विभागात नोकरी ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0190 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : थेट मुलाखत (Walk in Interview)

एकूण पदसंख्या : 0190 रिक्त जागा 

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था

भरती श्रेणी : शैक्षणिक विभागात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्राचार्य  (Principal)01
02उपप्राचार्य (Vice Principal)01
03पर्यवेक्षक (Supervisor)04
04केजी शिक्षक (KG Teacher)32
05प्राथमिक शिक्षक (Primary Teacher)066
06उच्च प्राथमिक शिक्षक  (Upper Primary Teacher)039
07माध्यमिक शिक्षक (Secondary Teacher)20
08क्रीडा शिक्षक (Sports Teacher)06
09कला, नृत्य, संगीत शिक्षक (Art, Dance, Music Teacher)06
10संगणक शिक्षक (Computer Teacher)07
11ग्रंथपाल (Librarian)04
12शिक्षण सल्लागार (Education Counsellor)02
13कौशल्य विषय  (Skill Subject)02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.A/M.A/B.Sc/M.sc , B.ed with 5 to 6 Years Experience as a teachers or Principal
  • पद क्र.02 : B.A/M.A/B.Sc/M.sc , B.ed/M.Ed 5 to 6 Years Experience as a teachers or Vice Principal
  • पद क्र.03 : B.A/M.A/B.Sc/M.sc , B.ed/M.Ed With 3 to 4 Years Experience
  • पद क्र.04 : K.G Teacher/Montessori (Trained)/Certificate Programme in Early Childhood & Special Education.
  • पद क्र.05 : H.S.C/D.EL.Ed/B.sc/B.A B.Ed With 2 to 3 Years Experience
  • पद क्र.06 : B.sc/B.A B.Ed/D.EL.Ed/B.sc/With 2 to 3 Years Experience
  • पद क्र.07 : M.sc/B.Sc/M.A /B.A B.Ed M.Ed With 2 Years Experience
  • पद क्र.08 : B.sc/B.A B.P.Ed With 2 Years Experience
  • पद क्र.09 : A.T.D /Craft/Music Visharad
  • पद क्र.10 : BCA/MCA/Diploma in Computer Science with 2 Years Experience 
  • पद क्र.11 : Bachelor of Library And Information Science/Diploma in Library
  • पद क्र.12 : B.A/B.Sc/Psychology with Certificate of Diploma In Gaidance in counseling
  • पद क्र.13 : MCA/BCA (Computer Science or IT) Diploma in Computer Science or IT, P GDCA

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियामनुसार मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत

नोकरीचे ठिकाण : सातारा (Jobs in Satara)

मुलाखतीचा पत्ता : अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा.

मुलाखत दिनांक : 19 जानेवारी 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना स्वहस्तांतरित कोऱ्या कागदावर बायोडाटा लिहून झेरोक्स शैक्षणिक पात्रता असलेले प्रमाणपत्र व मूळ कागदपत्र घेऊन जाणे.
  • भरती संदर्भात तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Uco Bank Recruitment 2025 : युको बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर l येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!