UIDAI Recruitment 2025 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच भरती ची जाहिरात हि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 03 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UIDAI Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा
भरती विभाग : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विभाग अधिकारी | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : i) Officer form the central Government Holding alalogous posts on Regular Basis in the parent Cadre/Department. OR ii) Officer from state Government/Public Sector Undertaking/Autonomous Organisation Holding Regular Post in Corresponding grades with Requisite Experience.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48,170/- रुपये ते 68,810/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : संचालक (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई- 400005.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 फेब्रुवारी 2025
UIDAI Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा