Bandhan Bank Bharti 2024 : बंधन बँक अंतर्गत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी l असा करा अर्ज l मिळवा नोकरी

Bandhan Bank Bharti 2024 : महाराष्ट्रात बंधन बँक अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये जवळपास अंदाजे 350 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि बंधन बँक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील येथे उपलब्ध करून दिला आहे. तसेच अधिकृत संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bandhan Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेलद्वारे)

भरती विभाग : बंधन बँक अंतर्गत जाहिरात 

भरती श्रेणी : खाजगी बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी 

एकूण पदसंख्या : 0350+ रिक्त पदे 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01रिलेशनशिप अधिकारी 0350+

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा उच्च माध्यमिक संस्थेतून / विद्यालयातून उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 32  वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणर नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतनश्रेणी : 15,000/- रुपये ते 25,000/- रुपये 

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती l येथे आवेदन करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all maharashtra)

ईमेल करण्याचा आयडी : territoryhr.mumbai@bandhanbank.com

अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 जुलै 2024 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जुलै 2024 

Bandhan Bank Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी उमेदवाराने अर्ज बायोडाटा दिलेल्या ईमेल आयडी वर वेळेत पाठवावा.
  • उमेदवारांकडे टू-व्हिलर असायला हवी आणि नियमित प्रवास करण्याची तयारी असावी.
  • निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.bandhanbank.com या  संकेतस्थळावर भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!