RCFL Mumbai Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 074 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RCFL Mumbai Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 074 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ऑपरेटर प्रशिक्षणार्थी | 054 |
02 | बॉयलर ऑपरेटर | 003 |
03 | ज्युनियर फायरमन | 002 |
04 | नर्स | 001 |
05 | तंत्रज्ञ | 014 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Full time & regular B.Sc. (Chemistry) Degree from UGC / AICTE recognized University/ Institution with Physics as one of the subject during any of the 3 years course of B.Sc. Degree and passing of the National Council of Vocational Training (NCVT) examination in the Attendant Operator (Chemical Plant) i.e. AO(CP) Trade.
- पद क्र.02 : SSC Examination passed and certificate of Competency as Boiler Attendant of Second Class issued by the Director of Steam Boilers and Chairman to the Board of Examiners of respective state Government.
- पद क्र.03 : SSC with 6 months’ full time fireman certificate course from State Fire Training Center, Govt. Institute (SFTC) / recognized by Government of India
- पद क्र.04 : HSC + 3 years course of General Nursing and Midwifery from UGC recognized University / Institution. Or Regular and full time B.Sc. (Nursing) degree from UGC recognized University / Institution.
- पद क्र.05 : Full time & regular B.Sc. (Physics) Degree from UGC/AICTE recognized University/ Institution with Chemistry as one of the subjects during any of the 3 years course of B.Sc. Degree and passing of the National Council of Vocational Training (NCVT) examination in the Instrument Mechanic (Chemical Plant) i.e. IM(CP) Trade. The NCVT in IM(CP) Trade is necessarily to be completed after passing of B.Sc. (Physics) Degree.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 700/-रुपये SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 21 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025
RCFL Mumbai Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा