RRB NTPC Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत तब्बल 11558 रिक्त पदांसाठी मोठी भरती ! येथून ऑनलाईन अर्ज करा

RRB NTPC Recruitment 2024 : भारतीय रेल्वे भरती अंतर्गत नविन जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 11558 रिक्त पदे भरण्यात येणार असून या भरती मध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) हि रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रेल्वेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना हि मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे बोर्डाच्या (RRB NTPC) अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदभार्त लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB NTPC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या :11558 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (NCPT) तसेच रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Government)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षक1736
02स्टेशन मास्टर 994
03मालगाडी व्यवस्थापक3144
04कनिष्ठ खाते सहाय्यक सह टायपिस्ट1507
05वरिष्ठ लिपिक सह टायपिस्ट732

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.03 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/ हिंदी मध्ये टायपिंग ची आवश्यकता आहे.
  • पद क्र.04 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी/ हिंदी मध्ये टायपिंग ची आवश्यकता आहे.

वयोमर्यादा : पात्र उमदेवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 36 वर्षापर्यंत असावे.(SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 500/- रुपये SC/ST/PwD – 250/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : CBT लेखी परीक्षा / स्कील टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 ऑक्टोंबर 2024

RRB NTPC Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!