रेल्वे मेगाभरती : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत तब्बल 6000+ जागांची भरती l शैक्षणिक पत्राता : 10वी उत्तीर्ण l RRB Technician Bharti 2025

RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत तब्बल 6000+ जागांसाठी मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे बोर्ड (Railway Recruitment Board (RRB) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB Technician Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 06000+ रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (Railway Recruitment Board (RRB)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल0180 
02 टेक्निशियन ग्रेड III6000

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/ Foundryman/ Pattern Maker /Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipment’s and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter. /Electrician /Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipment’s and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गासाठी 500/-रुपये व SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : 250/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,100/- रुपये ते 69,900/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 जून 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जुलै 2025

RRB Technician Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (28 जून पासून)
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
 Short Notificationयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 पदांसाठी “अग्निशमक विमोचक” पदांची भरती ! Nagpur Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!