Sahyog Urban Bank Bharti 2024 : सहयोगी अर्बन को-ऑप बँक लि. उदगीर या बँकेत खालील पदांसाठी जागा भरवायची आहेत, त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती फॉर्म हे ऑनलाईन ईमेलद्वारे करावयाचे असून किवा ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्यावर कागदपत्रे पाठवायचे आहेत. बँकेत नोकरी करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांना हि चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अर्जासाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात सविस्तर दिली आहे.तसेच अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10-05-2024 आहे.
Sahyog Urban Bank Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
भरती विभाग : सहयोग अर्बन को ऑप बँक
भरती श्रेणी : बँक क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | शाखाधिकारी | 04 |
02 | लिपिक | 06 |
03 | सेवक | 04 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा. MBA/Finance/M.com उच्च पदवी असल्यास प्राधान्य / किमान 05 वर्ष अधिकारी पदांचा अनुभव असणे आवश्यक
- पद क्र.02 : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर असावा./ B.com/GDC & A / DCM उच्च पदवी असल्यास प्राधान्य / किमान 02 वर्ष कोणत्याही सरकारी सहकारी, निमसहकारी वित्तीय विभागातील कामाचा अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.03 : उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक / सर्व प्रकारचा रेकार्ड हाताळण्याचा अनुभव असणे आवश्यक./वाहन चालक परवाना असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे वय हे 25 वर्ष ते 50 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : उदगीर
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल : admin@sahyogbank.in
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोग अर्बन को- ऑप बँक ली. उदगीर , शास्री कॉलनी, नवी आबादी नगर परिषदेच्या पाठीमागे.
Sahyog Urban Bank Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑफलाईन अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !