SBI SCO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

SBI SCO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0151 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच या भरती ची जाहिरात हि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 जानेवारी 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SBI SCO Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0151 रिक्त जागा 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01व्यापार वित्त अधिकारी0151
02डेप्युटी मॅनेजर (अर्काइव्हिस्ट)01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduation (any discipline) from Government recognized University or Institution AND Certificate in Forex by IIBF
  • पद क्र.02 : Post Graduate Degree in History with specialisation in Modern Indian History (Post 1750 AD Period) with minimum of 60% marks and above from a recognised University or equivalent

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे किमान 23 वर्ष ते कमाल 32 वर्ष वय असावे. 

अर्ज शुल्क : General/OBC : 750/- रुपये  (SC/ST/EWS PWD : अर्ज शुल्क नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/- रु. ते 93,960/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 03 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जानेवारी 2025

SBI SCO Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा -1
येथे क्लिक करा -2

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : MHADA Recruitment 2025 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे त्वरित आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!