School Education Department : शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र अंतर्गत “स्वयंसेवक” या पदांसाठी 200 जागांची भरती ! त्वरित अर्ज करा !

School Education Department Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत “स्वयंसेवक” या पदांसाठी तब्बल 200 जागांसाठी जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे,त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांना शिक्षण विभागामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात PDF उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

School Education Department Maharashtra Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑफलाईन

भरती विभाग : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन

पदसंख्या व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्वयंसेवक 50 
02स्वयंसेवक 50 
03स्वयंसेवक 100

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : १० वी पास 
  • पद क्र.02 : कोणत्याही शाखेचा पदवीधर (B.A,B.sc/B.com)
  • पद क्र.03 : D.ed/A.T.D /B.ed /B.ped / M.S.W /B.S.W

वयोमर्यादा : निश्चित नाही 

परीक्षा शुल्क : नाही 

भरती प्रकार : कायमस्वरूपी

मासिक वेतन : शासकीय  नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण : जालना 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता  : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना.

अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 एप्रिल 2024 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 15 एप्रिल 2024 

School Education Department Maharashtra Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

सूचना :

  • निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकाची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांना गावनिहाय नियुक्ती देण्यात येईल.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरोक्झ प्रती आवश्यक अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकावलेला असावा.
  • अर्ज अध्यक्ष एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता.मेहकर जि बुलढाणा महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालय शेजारी शिरपूर रोड तळणी ता.मंडा जि.जालना या पत्यावर सकाळी ०९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत.

हि जाहिरात आपल्या मित्रांना पाठवा.