सरकारी : हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी मोठी भरती सुरू ! SSC Hindi Translator Recruitment 2025

SSC Hindi Translator Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग अंतर्गत सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 0437 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिराती PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC Hindi Translator Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0437 रिक्त जागा

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन विभाग (SSC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)
0437
02 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
03 ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
04 सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)
05 सब-इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) CRPF

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01,02,03 & 05 : i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.04 : i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :  General/OBC/EWS : 100/- रुपये (SC/ST/ExSM/महिला : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,400/- रुपये ते 1,24,400/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 जून 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जून 2025

SSC Hindi Translator Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Supreme Court of India Bharti 2025 : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!