SSC Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत तब्बल 8,326 जागांसाठी भरती सुरु l येथे अर्ज करा l इतका मिळेल पगार

SSC Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण कर्मचारी निवड आयोगाने (SSC) नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या लेखात या भरती विषयी संपूर्ण माहिती खाली लेखात जसे पदाचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 8,326 (महाराष्ट्र मध्ये 336 जागा)

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मल्टी स्टासिंग स्टाफ 4887
02हवालदार 3439

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 100/- रुपये मागासवर्गीय व महिला – शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : 35,400/- रुपये ते 1,42,400/- रुपये 

हे पण वाचा : ECHS Recruitment 2024 : ECHS अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी विविध जिल्हात भरती सुरु ! l येथे अर्ज करा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 जून 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

SSC Recruitment 2024 Important Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक माहिती संपूर्ण भरावी 
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
  • उमेदवारांचा फोटो हा लाईव्ह काढायचा असतो.
  • उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाला का नाही ते बघून घ्यावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया ssc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

हे आपल्या मित्रांना पाठवा !