Tadoba Tiger Reserve Bharti 2024 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र वनविभाग,कार्यकारी संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Tadoba Tiger Reserve Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे
भरती विभाग : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | व्यवस्थापक | 01 |
02 | सीएसआर व्यवस्थापक अधिकारी | 01 |
03 | लेखापाल | 01 |
04 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 03 |
05 | कॉल सेंटर सहायक | 03 |
06 | मल्टी परपज स्टाफ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / स्नातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी / डिप्लोमा
- पद क्र.02 : Business Administration / Social Sciences / Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी.
- पद क्र.03 : वाणिज्य शाखेतील पदवी,टंकलेखन इंग्रजी-40 आणि मराठी – 30,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.04 : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी-40 आणि मराठी – 30,MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.05 : कोणत्याही शाखेतील पदवीधर,MS-CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण
- पद क्र.06 : 12वी उत्तीर्ण
(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 62 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : निवड झालेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर राहील.
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र (Jobs in Chandrpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक,ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प,चंद्रपूर यांचे कार्यालय,मूळ रोड,चंद्रपूर – 442401
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2024 (सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत)
(महत्वाचे : या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.)
Tadoba Tiger Reserve Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व मुलाखतीवर होणार आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Data Entry Operator Recruitment 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत ‘डाटा एन्ट्री ऑपरेटर’ पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !