Tejpur University Recruitment 2024 : नमस्कार मित्रानो, तेजपूर विद्यापीठात विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती साठी दहावी पासून ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती हि ऑनलाईन पद्धतीची असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती हि तेजपूर विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे.
Tejpur University Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : तेजपूर विद्यापीठ
भरती श्रेणी : विद्यापीठ अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Registrar | 01 |
02 | Internal Audit Officer | 01 |
03 | Deputy Registar | 01 |
04 | Assistant Registar | 04 |
05 | Assistant | 01 |
06 | Laboratory Assistant | 01 |
07 | Junior Assistant | 02 |
08 | Upper Division Clerk | 01 |
09 | Lower Division Clerk | 06 |
10 | Multi Tasking Staff | 05 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : उमेदवार किमान पदव्युत्तर पदवी 55% उत्तीर्ण असावा.
- पद क्र.02 : लेखापरीक्षण आणि लेखा सेवा किंवा इतर तत्सम अधिकारी खाते सेवा केंद्र / राज्य सरकारच्या समान पदांवर नियमितपणे आयोजित
- पद क्र.03 : उमेदवार किमान पदव्युत्तर पदवी 55% उत्तीर्ण असावा.
- पद क्र.04 : उमेदवार किमान पदव्युत्तर पदवी 55% उत्तीर्ण असावा.
- पद क्र.05 : उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
- पद क्र.06 : उमेदवार हा पदवीधर मध्ये फिजिक्स मध्ये उत्तीर्ण झालेला असावा.
- पद क्र.7 : उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
- पद क्र.08 : उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
- पद क्र.09 : उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला असावा.
- पद क्र.10 : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 ते 57 वर्षापर्यंत (मूळ जाहिरात पहा.)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 1000/- रुपये मागासवर्गीय प्रवर्ग – 500/- रुपये
मासिक वेतन : 37,400/- रुपये ते 67,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : तेजपूर
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 मे 2024
Tejpur University Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !