TMC Mumbai Bharti 2025 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे संपूर्ण माहिती पहा.

TMC Mumbai Bharti 2025 : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल (Tata Memorial Center) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती ची थेट मुलाखती होणार असून सदर लेखात अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TMC Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मेमोरियल हॉस्पिटल (Tata Memorial Center)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01चाचणी समन्वयक / Medical Officer01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

व्यावसाईक पात्रता : विज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फार्म, लाइफ सायन्सेस, बायोटेक, प्राणीशास्त्र, वनस्पतिशास्त्र इ.). क्लिनिकल रिसर्चमध्ये पीजी डिप्लोमा अनिवार्य आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 27,000/- रुपये ते 67,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs In Mumbai)

मुलाखतीचे ठिकाण : HRD Department (Project Office) Tata Memorial hospital, Service Block Building, 4th Floor, Dr. E. Borges Marg, Parel, Mumbai – 400012.

मुलाखतीचा दिनांक : 21 एप्रिल 2025 (सकाळी 10.00 वाजता)

TMC Mumbai Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात PDFयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांने मुलाखतीला जाताना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवारांने मुलाखतीच्या ठिकाणी दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
  • फॉर्म भरताना उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी वरील पत्यावर मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित रहावे.
  • भरती प्रक्रिया विषयी इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) अंतर्गत 10वी/12वी उमेदवारांना नोकरीची संधी ! CPCB Recruitment 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!