TMC Recruitment 2024 : नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे,कारण १० वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुंबई येथे टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये नोकरी ची संधी मिळणार आहे,त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती हि केंद्र सरकारी नोकरी असून महाराष्ट्रातल्या उमेदवारांसाठी हि भरती असून अनुभवाची गरज नाही असे सांगितले आहे,त्यामुळे फ्रेशर उमेदवारांना चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती साठी थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया असून कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरण्याची गरज नसणार आहे.त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर वेळेत उपस्थित राहावे.तसेच अधिक माहितीसाठी खाली सविस्तर अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात दिली आहे.मुलाखतीला जाण्यासाठी मूळ जाहिरात कळीपुर्वक वाचा.
TMC Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
भरती विभाग : टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मुंबई
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | फायरमन (मल्टी टास्किंग) | – |
शैक्षणिक पात्रता : SSC / HSC with a Certified course in Fire Fighting from a recognized Institute (State Fire Service Academy, Govt. of Maharashtra OR Maharashtra State Board of Technical Education OR Diploma / Degree in Fire Fighting from State Govt. recognized Institute or equivalent).Candidate should have a sound knowledge of fire fighting techniques and should be smart, intelligent with a sound physique.
वयोमर्यादा : पात्र आणि इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 36 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 24,700/- रुपये ते 35,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : परेल मुंबई
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
मुलाखतीचा पत्ता : एच.आर.डी.विभाग आउटसोर्सिंग सेल,४था मजला , सर्विस ब्लॉक बिल्डींग, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल,डॉ. ई.बोर्जेश रोड, परेल मुंबई – 400012
मुलाखतीचा दिनांक : 15 मे 2024
TMC Recruitment 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !