UIDAI Bharti 2024 : भारतीय ओळख प्राधिकरण (Aadhar) अंतर्गत मुंबई येथे युनिक आयडेटीफिकेशन अथोरीती ऑफ इंडिया आधार लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण तसेच आधार क्रमांक जारी करण्यासाठी धोरण प्रक्रिया आणि प्रणाली विकशित करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सरकारी विभागात नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली असून आधार विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी हि नविन जाहिरात केली आहे. भरतीसाठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, तसेच ऑफलाईन अर्जाचा नमुना आणि अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
UIDAI Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (UIDAI)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहायक विभाग अधिकारी | 02 |
02 | सहायक लेखाधिकारी | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिलि आहे कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक (HR) भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, 7 व मजला MTNL टेलिफोन एक्स्चेंज जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड कुलाबा मुंबई – 400 005
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जून 2024
UIDAI Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !