Urban Bank Bharti 2025 : अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत सदर बँक हि मल्टीस्टेट शेड्युल सहकारी बँक आहे,बँकेचे मुख्य कार्यालय हे खामगाव येथे असून शाखा विस्तार बुलढाणा,अकोला,अमरावती,नागपूर,छ.संभाजीनगर,जळगाव या जिल्हामध्ये असून सदर बँकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच बँकेची जाहिरात हि मुख्य कार्यकारी अधिकारी,अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Urban Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 030 रिक्त जागा
भरती विभाग : अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रोबेशनरी / ट्रेनी लिपिक | 030 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही विद्यापीठातील (10+2+3 पॉटर्न नुसार प्राप्त) पदवी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण. ii) मराठी,हिदी व इंग्रजी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक असून संगणकावर काम करता येणे आवश्यक iii) नागरी सहकारी बँक किवा अन्य प्रायव्हेट सेक्टर बँकेतील / पतसंस्थेतील किमान लिपिक किवा अधिकारी पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत 30 वर्षापेक्षा वयोमर्यादा जास्त नसावी.
अर्ज शुल्क : लेखी परीक्षा तसेच तदनंतर प्रक्रिया करिताची फी 1,000/- रुपये असेल.
मासिक वेतन : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 22,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : बुलढाणा,अकोला,अमरावती,नागपूर,छ.संभाजीनगर,जळगाव
अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी,दि,खामगाव अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक.लि.खामगाव (मल्टीस्टेट शेड्युल बँक) मुख्य कार्यालय, धनवर्धिनी श्रीराम शालिग्राम प्लॉट,खामगाव जि.बुलढाणा – 444303
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 जानेवारी 2025
Urban Bank Bharti 2025 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदरची फी कोणत्याही परस्थिती परत केली जाणार नाही. डिमांड ड्राफ्ट The Khamgoan Urban Co-op Bank Ltd, A/C Clerk Exam या नावाने असावा.
- या जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या करण्यापूर्वी तसेच दिनांक 13/01/2025 नंतर आलेल्या परीक्षा डी डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त झालेल्या तसेच विहित नमुन्यात कुठल्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जाचा विहित नमुना वरील जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा