Yantra India Limited Bharti 2026 : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 3979 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

Yantra India Limited Bharti 2026 : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 3979 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Yantra India Limited Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 03979 रिक्त जागा

भरती विभाग : यंत्र इंडिया लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Ex-ITI अप्रेंटिस2843
02नॉन ITI अप्रेंटिस1136

शैक्षणिक पात्रता : 

  1. ITI अप्रेंटिस : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
  2. नॉन ITI अप्रेंटिस : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 14 वर्ष ते 18 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीलवकरच उपलब्ध होईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रसिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : लवकरच उपलब्ध होईल.


Yantra India Limited Bharti 2026 Links 

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
ऑनलाईन अर्ज 
फेब्रुवारी पासून : येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : आयकर विभाग अंतर्गत 097 जागांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Income Tax Department Bharti 2026


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo