India Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभाग भरती 2024 अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.कारण या भरती मध्ये कोणतेही परीक्षा होणार नाही आहे. भरतीची संपूर्ण माहिती खाली संपूर्ण दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट, संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
India Post Office Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
राज्यानुसार जागा | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
सर्व प्रथम तुम्हाला भारतीय डाक विभाग (India Post Office) यांच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यायची आहे, त्यांनतर अधिकृत वेबसाईट वर होम पेजवरून सर्व उमेदवारांना करिअर किवा रिक्रुटमेंट (Recruitment) या ऑपशन शोधाव लागेल त्या नंतर तिथे तुम्हाला संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून दिली असेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. सर्व प्रथम नविन अर्जदाराने प्रथम नोंदणी पूर्ण करावी लागेल,त्यांनतर भरती साठी अर्जावर क्लिक करून आवश्यक कागदपत्रासह माहिती प्रदान करावी लागेल. नंतर योग्य तो तपशील पूर्ण भरल्यानंतर पुन्हा एकदा सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून खात्री करा आणि अर्ज शुल्क लागू असणाऱ्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरून सबमिट पर्यायावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यांनतर अर्जदाराला अर्ज क्रमांक प्राप्त होईल आणि फॉर्म भरल्याची प्रिंट सुद्धा मिळेल, ती जतन करून ठेवायची आहे.
हे पण वाचा : RRC Recruitment 2024 : रेल्वे विभागात “ग्रुप डी” पदांसाठी पर्मनंट भरती ! 10 वी पास उमेदवारांना संधी ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा