LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 पदांची भरती सुरू ! LIC HFL Apprentice Bharti 2025

LIC HFL Apprentice Bharti 2025 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

LIC HFL Apprentice Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 050 रिक्त जागा

भरती विभाग : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस0250

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जून 2025 रोजी 20 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : General/OBC : 944/-रुपये  (SC/ST/महिला : 708/-रुपये, PWD : 472/-रुपये )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 12,000/- रुपये  मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यासाठी  कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जुलै 2025

LIC HFL Apprentice Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Supreme Court of India Bharti 2025 : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!