Tata Memorial Centre Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “चालक,डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण

Tata Memorial Centre Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असून या भरती मध्ये 10वी,12वी, पदवीधारकांना संधी मिळणार असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहेत, त्यासाठी लागणारी आवश्यक माहिती व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Tata Memorial Centre Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन  (Walk In Interview)

एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Centre)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 चालक01 
03 डाटा एंट्री ऑपरेटर 01 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता :

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण व 01 वर्षाचा जड वाहन चालविण्याचा परवाना
  • पद क्र.02 : i) पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण  ii) MS-CIT उत्तीर्ण 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 जून 2025 रोजी 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी 200/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,100/- रुपये ते 27,000/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : खारघर, मुंबई  (Jobs In Mumbai)

मुलाखतीचा दिनांक : 16, 25 जून 2025 (पदानुसार तारीख जाहिरात मध्ये बघून घेणे.)

मुलाखतीचा पत्ता : कक्ष क्र.205 दूसरा मजला, कर्करोग साथीचे रोग, विज्ञान केंद्र, कर्करोगातील उपचार, सेक्टर 22 , खारघर, नवी मुंबई –  410 210 

HAL NASHIK BHARTI 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती वर होणार आहे.
  • मुलाखती साठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया व इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Supreme Court of India Bharti 2025 : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!