सरकारी : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 013 जागांची भरती l मासिक वेतन : 35,000 रुपये l Rashtriy Arogya Abhiyan Bharti 2025

Rashtriy Arogya Abhiyan Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत विविध संवर्गनिहाय रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान (Rashtriy Arogya Abhiyan) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Rashtriy Arogya Abhiyan Bharti 2025 Details

र्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 013 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (Rashtriy Arogya Abhiyan)

भरती श्रेणी : आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01
02 वैद्यकिय अधिकारी 01 
03 ऑप्टोमॅट्रिक01 
04 फिजिओथेरएपिस्ट 02 
05 ब्लॉक एम & ई 02 
06 डायलेसिस टेक्निशियन 01 
07 वैद्यकीय अधिकारी आयुष पुरुष 03 
08 वैद्यकीय अधिकारी आयुष महिला 02

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार मुळ जाहिरात मध्ये खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मुळ जाहिरात पहा.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : जाहिरातीच्या दिवसी सदर पदांसाठी कमाल वयोमार्यादा अराखीव प्रवर्गसाठी 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये स्विकारले जाईल. (Account name : “District Integrated Society for Health & Family Welfare Program Satara” Bank Name : Bank of Maharashtra Account No : 60402928399 IFSC Code : MAHB0000305 Branch : Ch. Shivaji Circle, Powai Naka, Satara) या अंकाऊंट वर धनाकर्ष जमा करावा.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन पदानुसार दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : सातारा (Jobs in Satara)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2025 

Rashtriy Arogya Abhiyan Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे 
  • पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo