मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! Central Railway Bharti 2025

Central Railway Bharti 2025 : मध्य रेल्वे (Central Railway) म्हणजे भारतीय रेल्वेमधील एक विभाग याचे मुख्य कार्यालय मुंबई CSMT ((छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथ असून मध्य रेल्वे महाराष्ट्रातील आणि काही भागातील प्रवाशांची वाहतूक करते यात मुंबई उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्य्याच्या गाड्यांचा समावेश आहे. या विभागात 10वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेदवारांना मध्य रेल्वे मध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Central Railway Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02418 रिक्त जागा

भरती विभाग : मध्य रेल्वे (Central Railway)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 अप्रेंटिस 02418

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) ITI उत्तीर्ण 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी किमान 15 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : 100/- रुपये व  SC/ST/EWS/PWD/महिला : फी माफ आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 07,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : रेल्वे मध्य विभाग (Jobs in Central Railway)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 सप्टेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)

Central Railway Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एकूण 0500 जागांसाठी भरती सुरु ! Bank Of Maharashtra Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!