CAR CCRI Nagpur Recruitment 2025 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट CCRI), नागपूर, ही भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या अंतर्गत एक संशोधन संस्था आहे, हि संस्था लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीवर आणि सुधारणेवर संशोधन करते, अशा संस्थेत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CAR CCRI Nagpur Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
एकूण पदसंख्या : 003 रिक्त जागा
भरती विभाग : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट CCRI)
भरती श्रेणी : सरकारी रुग्णालय मध्ये नोकरी ची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | यंग प्रोफेशनल-Il | 01 |
02 | यंग प्रोफेशनल-Il | 01 |
03 | यंग प्रोफेशनल-Il | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Masters degree in Bioinformatics/Plant Sciences/ Biotechnology/Life Sciences /NET or any NET fulfilling the Biochemistry/with CSIR-UGC guidelines of DBT/DST
- पद क्र.02 : B.Sc in Agri. Science or B. Sc in life science
- पद क्र.03 : Masters degree in Plant Sciences/Biotechnology / Life Sciences.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी दिनांक 22 ऑगस्ट 20225 रोजी वयोमर्यादा हि कमाल 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : सदर भरती साठी थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
मुलाखती चा पत्ता : ICAR- Central Citrus Research Institute Opp. NBSS & LUP & Regional Remote Sensing Centre, Near University Campus, Before Wadi, Amravati Road, Nagpur.
मुलाखतीचा दिनांक : 21/22 ऑगस्ट 2025 (सकाळी : 10.30 वाजता)
CAR CCRI Nagpur Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.