हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) हि एक भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे, ही कंपनी भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे आणि विमान,हेलिकॉप्टर, आणि संबंधित उपकरणे बनवते. या कंपनी मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती साठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0310 रिक्त जागा

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)310

शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI (Fitter/Tool & Die Maker -Jig & Fixture/Tool & Die Maker-Die & Mould/Turner/Machinist/Machinist-Grinder/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman – Mechanical Mechanic-Motor Vehicle/Refrigeration and Air-conditioning) / Mechanic/Painter-General/Operator Advanced Machine Tools/Sheet Metal Worker/COPA/Welder-Gas & Electric/Stenographer-English/Food Production-General)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : या भरती साठी सविस्तर जाहिरात मध्ये वयोमर्यादा नमूद केलेली नाही आहे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 7,700/- रुपये व 08,050/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट 

नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 2 सप्टेंबर 2025 

Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एकूण 0500 जागांसाठी भरती सुरु ! Bank Of Maharashtra Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo