MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर

MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0186 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MSRTC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0186 जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 मेकॅनिक मोटार व्हेईकल045
02इलेक्ट्रीशियन030
03शिट मेटल वर्कर09
04मॅकेनिक (डिझेल)37
05वेल्डर30
06मेकॅनिक मेकॉट्रोनिक्स06
07रेफ्रीजरेशन ओअर कंडीशनींग08
08पेंटर03
09टर्नर10
10इन्स्टुर्मेन्ट मेकॅनिक (यांत्रिकी उपकरण)08

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहितीसाठी pdf वाचावी.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस ऍक्ट 1961 नुसार 11,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : शॉर्टलिस्टिंग, गुणवत्ता यादी (10वी+आयटीआय गुणांवर आधारित), कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : छ. संभाजीनगर 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 जानेवारी 2026 (रात्री : 11:59 pm)

MSRTC Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : सरकारी : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l BSF Sports Quota Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo