UCIL Bharti 2025 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 0107 पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

UCIL Bharti 2025 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 107 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

UCIL Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 107 रिक्त जागा

भरती विभाग : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01माइनिंग मेट-सी95
02वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B09
03बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Mining Mate/Foreman Certificate + 03 years experience
  • पद क्र.02 : i) 10th Passed ii) First Class Winding Engine Driver + 03 years experience
  • पद क्र.03 : i) 10th Passed ii) First Class Boiler Attendant + 01 years experience

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष तर कमाल वय हे 30/32/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये 
SC/STPwBD/Femaleअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 28,390/- रुपये ते 45,480/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : UCIL प्रकल्प (झारखंड)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2025

UCIL Bharti 2025 Details

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : NMMC Bharti 2026 : नवी मुंबई महानगरपालिका भरती 2026 l सरकारी विभागात नोकरी मिळवा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo