महाराष्ट्र शासन : मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 l 083 जागांची भरती l Mumbai High Court Bharti 2026

Mumbai High Court Bharti 2026 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 083 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai High Court Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 083 रिक्त जागा

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 सिनियर सिस्टम ऑफिसर029
02सिस्टम ऑफिसर054

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. iii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) B.E./B.Tech. (Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA  ii) नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE (रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL (रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. iii) 01 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 29 डिसेंबर 2025 किमान 18 वर्ष ते कमाल वय 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

जात प्रवर्गअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 46,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्रे पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2026 (05:30 PM)

Mumbai High Court Bharti 2026 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (pdf)येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : NMDC Bharti 2026 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत 0100 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo