National Housing Bank Bharti 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (National Housing Bank) अंतर्गत नविन पदांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. सदर भरती मध्ये एकूण 048 जागा भरण्यात येणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती हि सरकारी नोकरी असून राष्ट्रीय बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा ट तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
National Housing Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 048
भरती विभाग : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (National Housing Bank)
भरती श्रेणी : केद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | General Manager (Project Finance) | 01 |
02 | Assistant General Manager (Credit) | 01 |
03 | Dy Manager (Credit) | 03 |
04 | Generalist | 18 |
05 | Chief Economist (On Contract Depulation ) | 01 |
06 | Senior Project Finance Officer | 10 |
07 | Project Finance Officer | 12 |
08 | protocol Officer Delhi | 01 |
09 | Application Developer | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिला आहे.(कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष OBC – 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 850/- रुपये (SC/ST/PwD – 175/- रुपये )
मासिक वेतन श्रेणी : 36,000/- रुपये ते 1,29,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In all India)
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी / कंत्राटी पद्धत (पोस्ट नुसार जाहिरात मध्ये आहे.)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 जुलै 2024
National Housing Bank Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
- अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.nhb.org.in संकेतस्थळावर भेट द्या.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !