AIIMS Delhi Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 0199 जागांसाठी भरती ! येथे आवेदन करा.

AIIMS Delhi Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0199 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

AIIMS Delhi Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0199 रिक्त जागा

भरती विभाग : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Delhi)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रोफेसर027 
02  एडिशनल प्रोफेसर020 
03 असोसिएट प्रोफेसर030
04 असिस्टंट प्रोफेसर122

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) MD/MS किंवा समतुल्य ii) 14 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) MD/MS किंवा समतुल्य ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) MD/MS किंवा समतुल्य ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : i) MD/MS किंवा समतुल्य ii) 03 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 मे 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 3000/- रुपये  SC/ST : 2400/-रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 1,68,900/- रुपये ते 2,20,400/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 मे 2025


AIIMS Delhi Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (10 एप्रिल पासून)
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 0309 जागांसाठी भरती सुरू ! Airports Authority of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!