सुवर्णसंधी : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 0500 जागांची मेगाभरती सुरू ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l Bank Of Baroda Bharti 2025

Bank Of Baroda Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 500 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये चक्क 10वी उमेदवारांना संधी मिळणार आहे,या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ बडोदा चया अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्याची विनंती केली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank Of Baroda Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 500 रिक्त जागांसाठी भरती 

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ऑफिस असिस्टंट (शिपाई)500 जागा

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेचा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) ज्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छितो त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत प्रवीण (म्हणजे उमेदवाराला राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या स्थानिक भाषेत वाचता, लिहिता आणि बोलता येत असावे).

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 26 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05  वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600/-रुपये व मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,500/- रुपये ते 37,815/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 03 मार्च 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 मे 2025 


Bank Of Baroda Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठी भरती : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 0500 जागांसाठी भरती सुरू l पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l Union Bank Of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!