नगरपरिषद भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l Nagarparishad Bharti 2025

Nagarparishad Bharti 2025 : मलकापुर नगरपरिषद अंतर्गत वर्ग 4 प्रवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nagarparishad Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 001 रिक्त जागा 

भरती विभाग : मलकापुर नगरपरिषद (Nagarparishad)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01फायरमन 01 

शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार हा किमान शाळांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण असावा. ii) शासनाच्या राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र मुंबई यांच्या पाठक्रम उत्तीर्ण किवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. iii) मराठी भासेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. iv) जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक v) MS-CIT किवा तत्सम प्रमाणपत्र प्रदान केलेले असावे. 

शारीरिक पात्रता : i) ऊंची 165 से. मि. (महिला उमेदवारांसाठी ऊंची 157 से. मी.) ii) छाती साधारण 81 से. मी. फुगवून 5 से.मी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही.) iii) वजन 50 किलो (महिला उमेदवारांसाठी 46 किलो) iv) दृष्टी चश्माशिवाय 6.6 नुसार रंगदृष्टी चांगली पाहिजे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मलकापुर (Jobs in Kolhapur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्याधिकारी,मलकापुर नगरपरिषद मलकापुर ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर – 415101

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 मे 2025

Nagarparishad Bharti 2025 Links 

ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • टपाल खात्याची दिरंगाई व पत्र व्यवहारच्या पत्यामध्ये पिनकोंड नंबर नमूद नसलेले अर्ज कोणत्याही मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्ज याचा विचार केला जाणार नाही तसेच अशा अपात्र ठरलेल्या अर्जाचा बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. 
  • उमेदवाराणे अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतचा फोटो चिटकवने आवश्यक राहील. 
  • स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 
  • दोन पेक्षा जास्त अपत्य नसेलेले प्रतिज्ञापत्र सोबत जोडणे आवश्यक राहील.
  • सदर पडभरती कोणतेही कारण न देता कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना राहतील.
  • भरती प्रक्रिया तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत “गट-ड” पदांची भरती सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GMC BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!