Bank Of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ऑफिस असिस्टंट’ पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

Bank Of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ इंडिया (Bank Of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच  भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bank Of India Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया (Bank Of India)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ऑफिस असिस्टंट 02

शैक्षणिक पात्रता :

  • Shall be a Graduate viz. BSW/BA/B. Com./ with computer knowledge.
  • Knowledge in Basic Accounting is a preferred qualification
  • Shall be fluent in spoken and written local language.
  • Fluency in Hindi / English would be an added qualification
  • Shall be proficient in MS Office (Word and Excel), Tally & Internet
  • Skills in typing in local language is essential, Typing skills in English an added advantage 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 मे 2025 रोजी किमान 22 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 27,500/-रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : झारखंड (Jobs In Jharkhand)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 मे 2025


Bank Of India Bharti 2025 Links

ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरून तो वरील पत्यावर वेळेत पाठवायचे आहेत. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सुवर्णसंधी : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 0500 जागांची मेगाभरती सुरू ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l Bank Of Baroda Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!