Canara Bank Securities Bharti 2025 : कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या नमूद केलेली नाही, या भरती मध्ये पदवीधारक उमेदवारांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत आहे.
Canara Bank Securities Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद केलेल्या नाही. (तपशील येथे पहा)
भरती विभाग : कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (Canara Bank Securities)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डिपॉझिटरी पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर (DPRM) | – |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून कोणत्याही शाखेचा पदवीधारक असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक ३१ मे २०२५ रोजी किमान १८ वर्ष ते ३५ वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ३१ मे २०२५
Canara Bank Securities Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा