CB Khadki Bharti 2025 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत 009 पदांची भरती ! l येथे संपूर्ण माहिती पहा.

CB Khadki Bharti 2025 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 009 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CB Khadki Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 009 रिक्त जागा 

भरती विभाग : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड (Khadki Cantonment Board)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी ..!

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी (Ayush ICU)004 
02 स्टाफ नर्स ICU004 
03 फार्मासिस्ट/स्टोअर कीपर001

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) BAMS/BHMS  ii) PGDEM, ICU अनुभव
  • पद क्र.02 : BSc (नर्सिंग) /BLS /SLS/ICU/NABH हॉस्पिटल अनुभव
  • पद क्र.03 : i) B.Pharm/D.Pharm ii) 05 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी जाहिरात मध्ये कोणतीही वयोमर्यादा नमूद केलेली नाही आहे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 31,500/- रुपये ते 42,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

मुलाखतीचा दिनांक : 21 मे 2025 (10:00 AM)


CB Khadki Bharti 2025 Links 

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार असून वरील पत्यावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
  • उमेदवारांची नोंदणी सकाळी 11:00 वाजता बंद होईल.
  • उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रासह 01 झेरॉक्स प्रत फोटो आयडी सोबत असावे.
  • पात्रता आणि अनुभवाला योग्य महत्व दिले जाईल. 
  • अधिक माहिती साठी 020-25819283, 025-25812363 या नंबर वर संपर्क करावा.
  • भरती प्रक्रिया तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Territorial Army Bharti 2025 : भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत 019 जागांची भरती सुरू ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!