CDAC Bharti 2026 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत 065 जागांची भरती सुरु ! संपूर्ण अर्जाची माहिती येथे जाणून घ्या.

CDAC Bharti 2026 : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 065 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून सदर भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CDAC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 065 रिक्त जागा

भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रोजेक्ट इंजिनिअर019
02प्रोजेक्ट मॅनेजर010
03सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर031
04कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
05HR असोसिएट02
06प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर02

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer/Computer Science/ Electrical & Electronics/Electronics/Electronics & Communications/Electronics & Telecommunication Engineering/ Information Technology) किंवा 60% गुणांसह MCA  किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Physics/Bioinformatics/Computational Biology/ Biotechnology)  किंवा M.E. / M.Tech (Bioinformatics/Computational Biology/Biotechnology)  किंवा 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer Science/ Electrical & Electronics/ IT/ Electronics/ Electronic & Telecommunication/Communication) किंवा 60% गुणांसह MCA  किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) किंवा Ph.D (ii) 09 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech (Computer Science/ IT/ Electronics/ Electronic & Telecommunication/Communication/Artificial Intelligence) किंवा 60% गुणांसह MCA  किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication/Journalism)   (ii) 07 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) MBA (HR) / पदव्युत्तर पदवी( HR/Personnel Management)  (ii) 07 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह BE/B.Tech/M.Tech (Computer/Computer Science/ Electrical & Electronics/Electronics/Electronics & Communications/Electronics) किंवा 60% गुणांसह MCA  किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) (ii) 04 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमल 40/45/56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

जात प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे, पाटणा, गुजरात & दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :  20 फेब्रुवारी 2026 


CDAC Bharti 2026 Links 

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
ऑनलाईन अर्ज 
येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : India Post GDS Bharti 2026 : भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत तब्बल 28,740 जागांची मोठ्ठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo