CSIR NEERI Recruitment 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 033 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NATIONAL ENVIRONMENTAL ENGINEERING RESEARCH INSTITUTE) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात संविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CSIR NEERI Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 033 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था
भरती श्रेणी : सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (सामान्य) | 014 |
02 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (वित्त आणि लेखा) | 05 |
03 | कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (दुकाने आणि खरेदी) | 07 |
04 | कनिष्ठ स्टेनोग्राफर | 07 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : 10+2 / बारावी किंवा त्याच्या समतुल्य आणि संगणकात प्रवीणता टाइपिंगची गती आणि डीओपीटीने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियमांनुसार कॉम्प्युटर वापरण्यात प्रावीण्य.
- पद क्र.02 : 10+2 / बारावी किंवा त्याच्या समतुल्य आणि संगणकात प्रवीणता टाइपिंगची गती आणि डीओपीटीने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियमांनुसार कॉम्प्युटर वापरण्यात प्रावीण्य.
- पद क्र.03 : 10+2 / बारावी किंवा त्याच्या समतुल्य आणि संगणकात प्रवीणता टाइपिंगची गती आणि डीओपीटीने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियमांनुसार कॉम्प्युटर वापरण्यात प्रावीण्य.
- पद क्र.04 : 10+2/12 किंवा त्याच्या समतुल्य आणि वेळोवेळी डीओपीटीने निश्चित केलेल्या नियमांनुसार स्टेनोग्राफीमध्ये प्रवीणता.
(अत्यंत महत्वाचे : उमेदवारांना सूचना आहे,कि अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच करवी होणाऱ्या नुकसानीसाठी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रुपये (SC/ST : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2025
CSIR NEERI Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू! India Post Payment Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !