Data Entry Operator Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदांची संख्या नमूद केली नाही त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Center) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची थेट मुलाखती द्वारे होणार असून उमेदवारांनी अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Data Entry Operator Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : जागा नमूद नाही.
भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंटर (Tata Memorial Center)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी उपलब्ध
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | डाटा एंट्री ऑपरेटर | – |
शैक्षणिक पात्रता : i) Graduate Degree in relevant field with Computer Course OR ii) H.S.C with minimum 6 months computer course form a recognized Institute or MSCIT Certificate
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,100/- रुपये ते 21,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 06 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (Jobs In New Mumbai)
मुलाखतीचा पत्ता : Meeting Room-II, 3rd Floor, Khanolkar Shodhika, ACTREC, Kharghar, Navi Mumbai – 410210
मुलाखती चा दिनांक : 11 जून 2025
Data Entry Operator Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
- मुलाखतीसाठी करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

