DCPW BHARTI 2025 : संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत नविन पदांची भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण

DCPW BHARTI 2025 : संचालक पोलीस वायरलेस अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही समन्वय संचालनालय पोलीस वायरलेस यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

DCPW BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 006 रिक्त जागा

भरती विभाग : समन्वय संचालनालय पोलीस वायरलेस (DCPW)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01Dispatch Rider (Ordinary Grade)006

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : i) 10th Standard pass; ii) possession of a valid driving license to drive motor cycle; iii) knowledge of motor mechanism (The candidate should be able to remove minor defects in vehicle); iv) Experience of driving motor cycle for three years.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : दिल्ली (Jobs in Delhi)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जुलै 2025 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Joint Director (Admin.), DCPW” Block 9, CGO, Complex, Lodhi Road, New Delhi-110003,


DCPW BHARTI 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक नोकरी : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची मोठी भरती l पात्रता : पदवीधर l Indian Overseas Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!