मोठ्ठी भरती : दिल्ली अधिनस्त सेवा मंडळ अंतर्गत तब्बल 02119 जागांची भरती l Delhi Subordinate Services Board Bharti 2025

Delhi Subordinate Services Board Bharti 2025 : दिल्ली अधिनस्त सेवा मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02119 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही दिल्ली अधिनस्त सेवा मंडळ (Delhi Subordinate Services Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Delhi Subordinate Services Board Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02119 रिक्त जागा

भरती विभाग : दिल्ली अधिनस्त सेवा मंडळ (Delhi Subordinate Services Board)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 मलेरिया निरीक्षक37 
02 आयुर्वेदिक फार्मासिस्ट08 
03 पीजीटी इंजिनिअरिंग ग्राफिक्स (पुरुष)04 
04 पीजीटी इंजिनिअरिंग ग्राफिक्स (महिला)03 
05 पीजीटी इंग्रजी (पुरुष)64
06पीजीटी इंग्रजी (महिला)29 
07 पीजीटी संस्कृत (पुरुष)06 
08 पीजीटी संस्कृत (महिला)19 
09 पीजीटी फलोत्पादन (पुरुष)01 
10 पीजीटी कृषी (पुरुष)05 
11 घरगुती विज्ञान शिक्षक 26 
12 सहाय्यक120 
13 तंत्रज्ञ19 
14 फार्मासिस्ट 019 
15 वॉर्डर 1676 
16 प्रयोगशाळा तंत्रज्ञ30 
17 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मुळ जाहिरात पहावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतलीmadhe आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी/महिला : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 1,51,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑगस्ट 2025 

Delhi Subordinate Services Board Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (08 जुलै पासून)
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Indian Navy Civilian Bharti 2025 : भारतीय नौदल अंतर्गत 01097 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!