सरकारी : कला आणि संस्कृती निदेशालय अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! थेट मुलाखतीवर निवड ! Directorate Of arts And Culture Bharti 2024

Directorate Of arts And Culture Bharti 2024 : कला आणि संस्कृती निदेशालय अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 011 रिक्त पदे भरण्यात येणार असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून या मध्ये वेतन हे चांगले मिळणार आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि कला आणि संस्कृती निदेशालय (Directorate Of arts And Culture) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात हि खाली लेखात सविस्तर pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Directorate Of arts And Culture Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk in Interview)

एकूण पदसंख्या : 011 रिक्त जागा 

भरती विभाग : कला आणि संस्कृती निदेशालय

भरती श्रेणी : गोवा राज्य अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01Music Trainers (kathak – 1) (Vocal 03 )04
02Cultural Organizer01
03Librarian Gr. I01
04Accompanist (Vocal)01
05Librarian III02
06Local Division Clark02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Bachelor of music or Visharad Degree from Gandharva Mahavidyalaya or Sangeet Parangat form kala academy or sangeet kushal form Kala Academy in the relevant Subject Or Equivalent with three years of teaching experience
  • पद क्र.02 : Degree Of a Recognized University or Equivalent with Certificate course of at least 6 months in any trade of art and Culture
  • पद क्र.03 : i) Bachelor Degree of a Recognized University or Equivalent ii) Degree in Library Science of a Recognized University or its Equivalent iii) Knowledge of Konkani 
  • पद क्र.04 : Madhyama Purna form Gandharva Mahavidyalaya or Sangeet Kushal form Kala Academy in the Relevant Subject Or equivalent with Three years experience ii ) Knowledge of Konkani
  • पद क्र.05 : i) Higher Secondary School Certificate or All India Council For Technical Education Approved Diploma awarded by a Recognized State Board of Technical Education Or Equivalent Qualification Form a recognized Institution ii) Six Months Certificate Course in Library and Information Science form a recognized Institution. iii) Knowledge of Computer iv) knowledge of Konkani 
  • पद क्र.06 : Possessing Higher Secondary School Certificate or All India Council for Technical Education Approved Diploma Awarded by a Recognized State Board of Technical Education equivalent Qualification from a recognized Institution. ii) Knowledge of Computer Application / Operation with typing speed of 30 word per minutes in English iii) Knowledge of Konkani

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते किमान 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,850/- रुपये ते 43,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : गोवा (jobs in Goa)

मुलाखतीची तारीख : 19 आणि 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत 

मुलाखतीचा पत्ता : Directorate of Arts and culture , Sanskruti Bhavan Patto, Panaji Goa

Directorate Of arts And Culture Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरती प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार असून पात्रता धारक उमेदवारांना दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. या भरती च्या मुलाखती साठी स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


हे पण वाचा : CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!