Central Bank Of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती होणार असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या भरती साठी 7वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती ची निवड प्रक्रिया हि मुलाखती वर होणार असून ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर 2024 आहे.अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Central Bank Of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 013 रिक्त जागा
भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कर्मचारी | 03 |
02 | कार्यालयीन सहायक | 05 |
03 | परिचर | 03 |
04 | पहारेकरी | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Graduate / Post Graduate in Relevant Fields
- पद क्र.02 : Graduate with Computer Knowledge and Basic Accounting
- पद क्र.03 : Graduate with Computer Knowledge And Basic Accounting
- पद क्र.04 : Matriculate with the ability to read / Write the Local language
- पद क्र.05 : 7th Standard pass with Experience in Agriculture / Gardening
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 22 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 30,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : पर्सनल मुलाखत
नोकरीचे ठिकाण : Balarampur, Surguja , Korea
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Regional Manager / Co – Chairman, Dist Level RESTI Advisory Committee (DLRAC), Central Bank of India Regional Office, Ambikapur
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेबर 2024
Central Bank Of India Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पोस्टाने पाठवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !