नोकरी : फिल्म सिटी मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! Film City Mumbai Recruitment 2024

Film City Mumbai Recruitment 2024 : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांकृतिक विकास महामंडळ मुंबई अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Film City Mumbai Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांकृतिक विकास महामंडळ

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01कंपनी सचिव 01

शैक्षणिक पात्रता : Post Graduate degree in Commerce or Corporate Secretary ship granted by any university in India. (शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 43,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : रिक्त पदे हि 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग डायरेक्टर, महाराष्ट्र फिल्म, स्टेज आणि कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024

Film City Mumbai Recruitment 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीची आहे.
  • उमेदवाराने अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर घेऊन दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा ईमेल आयडी मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा कारण भरती संदर्भात येणाऱ्या संपूर्ण नोटीफिकेशन वेळेत मिळतील.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे हि वाचा : Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या एकूण 800 जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!