Naval Dockyard Recruitment 2024 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 0275 जागांसाठी भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे अर्ज करा

Naval Dockyard Recruitment 2024 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत नविन 0275 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि नेव्हल डॉकयार्ड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Naval Dockyard Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन,ऑफलाईन  (दोन्ही पद्धत )

एकूण पदसंख्या : 0275 रिक्त जागा

भरती विभाग : नेव्हल डॉकयार्ड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01मेकॅनिक (डिझेल)025
02मशिनिस्ट010
03मेकॅनिक (Central AC Plant)010
04फाउंड्री मन05
05फिटर040
06पाईप फिटर025
07MMTM05
08 इलेक्ट्रिशियन025
09इंस्ट्रूमेंट मेकॅनिक010
10इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक025
11वेल्डर (G &E)013
12शीट मेटल वर्कर027
13शिपराइट (Wood)022
14पेंटर (General)013
15मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स010
16COPA 010

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ii) संबधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) नियमित कोर्स उत्तीर्ण. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 02 मे 2024 रोजी किमान 14 वर्ष ते कमाल 18 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपाची नोकरी ची संधी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत /कागदपत्र पडताळणी / मेडिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 जानेवारी 2025

Naval Dockyard Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • या भरती साठी उमेदवाराने पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज करून वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : MAHA REAT BHARTI 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!