HEMRL Vacancy Bharti 2024 : उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) मध्ये नोकरी ची संधी l होणार मुलाखतीवर निवड

HEMRL Vacancy Bharti 2024 : भारत सरकार च्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) सुतारवाडी येथे नविन पदांसाठी एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये पदव्युत्तर पदवीधारकांना संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती हि ऑफलाईन पद्धतीने होणार असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. उमेदवारांना अधिक माहिती साठी जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HEMRL Vacancy Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना 

  • या भरतीचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक माहिती संपूर्ण भरावी 
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
  • उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाला का नाही ते बघून घ्यावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!