IBM Nagpur Bharti 2024 : भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पद भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि भारतीय खान ब्युरो (IBM) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IBM Nagpur Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे
भरती विभाग : भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | खनिज अर्थशास्त्रज्ञ (बुद्धीमत्ता) | 02 |
शैक्षणिक पात्रता : भूगर्भशास्त्र, उपयोजित भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि खाण अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी असावी.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 78,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Superintending Mining Geologist & Head of Office, 4th Floor, “D” Block, Indian Bureau of Mines, Indira Bhavan, Civil Lines, Nagpur 440 001.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑक्टोंबर 2024
IBM Nagpur Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !