Nashik Mahanagarpalika Bharti 2024 : नाशिक महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0127 रिक्त पदे भरण्यात येणार असून अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि नाशिक महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदभार्त लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मुला जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0127 रिक्त पदे
भरती विभाग : नाशिक महानगरपालिका अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अस्थिरोग तज्ञ | 03 |
02 | भुल तज्ञ | 04 |
03 | वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) | 10 |
04 | वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S) | 20 |
05 | स्टाफ नर्स | 30 |
06 | ए.एन.एम | 20 |
07 | मिश्रक | 06 |
08 | रक्तपेठी तंत्रज्ञ | 08 |
09 | परिचर प्रयोगशाळा | 06 |
10 | संगणक ऑपरेटर | 20 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : MD/DNB/Diploma Ortho
- पद क्र.02 : MD/DNB/Diploma Anesthesia
- पद क्र.03 : MBBS
- पद क्र.04 : BAMS
- पद क्र.05 : B.SC Nursing / GNM
- पद क्र.06 : A.N.M
- पद क्र.07 : B Pharmacy / D Pharmacy
- पद क्र.08 : M.SC / B.SC Micro Biology
- पद क्र.09 : 12th Science Pass
- पद क्र.10 : 12th Pass, MS-CIT, English Typing -40 Marathi Typing -30
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 75,000/- रुपये वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धती (मानधन पद्धत)
निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धत (मेरीट)
नोकरीचे ठिकाण : नाशिक (jobs in Nashik)
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा पत्ता : सार्वजनिक वैद्यकीय विभाग , ३रा मजला, राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक
ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 04 ऑक्टोंबर 2024
Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज कार्यालयीन सुटी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10,00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
- सोबतचा अर्ज संपूर्ण भरून त्या मधील आवश्यक कागदपत्राची सत्यप्रत लावणे बंधनकारक राहील.
- सदरची पदे हि निव्वळ मानधन तत्वावर भरवायची असून नाशिक मनपा सेवेत कायम करून घेण्याचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही.
- उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांनी राखून ठेवला आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !