उद्या शेवटचा दिनांक : नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत 0284 जागांची भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण l IGR Maharashtra Bharti 2025

IGR Maharashtra Bharti 2025 : नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0284 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ही शेवटची संधी आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IGR Maharashtra Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0284 रिक्त जागा 

भरती विभाग : नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR Maharashtra)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिपाई (गट -ड)0284

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्याशाखेतून किमान 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गांसाठी : 1000/- रुपये व मागासप्रवर्गासाठी : 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल. 

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

परीक्षा केंद्र : i) सदर परीक्षा पत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. ii) परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक वेळ व सत्र इत्यादि बाबत बदलाची विनंती मान्य केली जाणार नाही. iii) उमेदवारांनी आपल्या जबाबदारीवर स्वखर्चेने परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावयाचे आहे या संबंधात कोणत्याही प्रकारच्या हानी/नुकसानिस नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 22 एप्रिल 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 मे 2025  16 मे 2025

IGR Maharashtra Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  • अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. 
  • महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव , लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. 
  • उमेदवाराने अर्जावर 10वी च्या प्रमाणपत्रवर नाव असल्याप्रमाणे अर्ज भरावेत. 
  • विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत 08 रिक्त जागांसाठी या पदांसाठी भरती सुरू ! Rail Land Development Authority Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!


error: Content is protected !!